0
2
0
9
7
4
ठाणे ऑटो रिक्षा व प्रवाशियांसाठी पोलिस आयुक्तालय मार्फत कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत.ऑटो रिक्षामध्ये ओव्हर शीट/फ्रंट शीट प्रवाशी बसणार नाही. प्रवाशी बसविल्यास मोटार वाहन कायदा कलम १२५/१७७ व १८४ प्रमाणे कारवाई करण्यात येईल. तसेच सदर चालकाचे परिमट / लायसन्स रद्द करण्याबाबतची कारवाई करण्यात येणार आहे. ओव्हर शीट ऑटो रिक्षाचा अपघात झाल्यास विमा भरपाई मिळत नाही असे वाहतूक उपयुक्त यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले आहेत
डॉ. विनयकुमार राठोड,पोलीस उप आयुक्त वाहतुक विभाग, ठाणे शहर,श्री. विजयसिंह भोसले,सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतुक विभाग, ठाणे,श्री. भारत चौधरी ,पोलीस निरिक्षक ठाणेनगर वाहतुक उप विभाग यांनी कळविले आहे
0
2
0
9
7
4



