Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

लोकसेवा समितीच्यावतीने रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आरोग्य चिकित्सा शिबिर संपन्न —-

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

लोकसेवा समितीच्यावतीने रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आरोग्य चिकित्सा शिबिर संपन्न

——————————————————–डोंबिवली(गुरुनाथ तिरपणकर)-लोकसेवा समिती,या डोंबिवलीतील सामाजिक संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष सुरू आहे.त्याअनुशंगाने लोकसेवा समितीने १मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून स्वामी विवेकानंद विद्यांमदीर,राणाप्रताप भवन,डोंबिवली पश्चिम येथे सकाळी ९ते १यावेळेत आरोग्य चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.शिबिराच्या उदघाटन प्रसंगी डाॅ.बी.एम.कारवा,डाॅ.सर्वेश सावंत,डाॅ.आशिष माधव,राजेंद्र मेनन,डाॅ.एस.आर.नितनवरे,डाॅ.राजस रेडकर,तसेच कार्याध्यक्ष सुभाष परुळेकर,संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र परब,चिटणीस विजय साईल,ऋग्ण मित्र आदी मान्यवर उपस्थित होते.शिबिरात ४६०ऋग्णांनी भाग घेतला.पैकी वेगवेगळ्या रक्त तपासणी मध्ये १९०ऋग्ण तर ईसीजी ७२ऋग्णांची करण्यात आली.आरोग्य शिबिर यशस्वी करण्याकरिता १९डाॅक्टर,६नर्स,५टेक्नीशिएन,समितीची युवा पिढीची कार्यकारिणी,महिला सदस्या तसेच दिलीप वारंग,कानोजी परब,प्रतिक्षा परब,सुकन्या बागवे,शशिकांत देसाई आदी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे