Breaking
ब्रेकिंग

दिव्यात बहुजन समाज पार्टी चे कल्याण लोकसभेचे उमेदवार प्रशांत इंगळे यांच्या प्रचार फेरीवर अज्ञाताने भिरकावला दगड..

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

दिव्यात कल्याण लोकसभेचे बहुजन समाज पार्टी चे उमेदवार प्रशांत इंगळे यांच्या प्रचार काही पदाधिकारी  करत असताना अचानक प्रचार करणाऱ्या ऑटो रिक्षा वर कोणी अज्ञात इसमाने दगड भिरकवल्याची घटना घडली असून यामुळे दिवा बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक होत मुंब्रा पोलिस स्टेशन अंतर्गत दिवा पोलिस चौकी येथे सदर घटनेचा निषेध व्यक्त करत निवेदन देऊन योग्य ती चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी असे दिवा बसप चे शहर अध्यक्ष दीपक खंदारे यांनी बोलताना स्पष्ट केलं.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे