Breaking
क्रिडा व मनोरंजनब्रेकिंगमहाराष्ट्र

भाजपा शिक्षक आघाडी च्या वतीने दादर येथील वसंत स्मृती भाजपा कार्यालयातील सभागृहात भाजपा नेते आणि मा.शिक्षणमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते शिक्षक व मान्यवरांचा सन्मान….

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

ठाणे (भानुदास शिंदे)
भाजपा शिक्षक आघाडी च्या वतीने दादर येथील वसंत स्मृती भाजपा कार्यालयातील सभागृहात भाजपा नेते आणि मा.शिक्षणमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते भाजपा शिक्षक आघाडी मुंबई अध्यक्ष राजू बंडगर व शिक्षक नेते श्री अनिल बोरणारे,सोपान मोरे ,दशरथ काशीद ,तसेच हजारो शिक्षकांच्या उपस्थितीत भाऊसाहेब आहेर (संचालक) सेकंडरी स्कुल्स इम्प्लॉएस क्रेडिट सोसायटी यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यातील उत्तम कामगिरीची दखल म्हणून सन्मान चिन्ह व मोमेंटो देऊन आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. पालिका शाळामधून एकमेव पुरस्कार भाऊसाहेब आहेर यांना मिळाल्याबद्दल महापालिका माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सुरेश डावरे सर ,सेकंडरी क्रेडिट सोसायटी चे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे राज्य कार्यध्यक्ष ज्ञानदेव हांडे,सुरेश डावरे सहकारी पतसंस्थेचे सचिव बागल तसेच खाजगी शिक्षक संघटनेचे राज्य सहसचिव तथा तंत्रस्नेही शिक्षक भानुदास शिंदे,शिव मनपा माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक देवडकर व इतर अनेक मान्यवर मडळींनी भाऊसाहेब आहेर यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे