ब्रेकिंग
मुंबईतील मानखुर्दमध्ये रस्त्यावरील शॉरमा खाऊन एकाचा मृत्यू,तर अनेकांना विषबाधा..
अमित जाधव - संपादक
0
2
0
9
7
4
रस्त्यावरील शॉरमा खाल्ल्याने एकाचा मृत्यू
मुंबईतील मानखुर्दमध्ये रस्त्यावरील शॉरमा खाऊन एकाचा मृत्यू झाला आहे. तर अनेकांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रथमेश विनोद घोक्षे असे मृत तरुणाचे नाव असून इतरांवर देखील विविध रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती आहे. याप्रकरणी पोलिसांनी शॉरमा विकणाऱ्या आनंद कांबळे आणि मोहम्मद अहमद रेजा शेख या दोघांवर गुन्हा दाखल करत त्यांना ताब्यात घेतले आहे.
0
2
0
9
7
4



