0
2
0
9
0
8
प्रतिनिधी :- दिवा शहरातील सम्यक समता मंडळ या आंबेडकर चळवळीतील संघटनेचे चे उपाध्यक्ष तसेच सर्व धार्मिक सामाजिक आणि राजकीय कार्यात अग्रेसर असणारे आयु. संजय अनंत कांबळे ह्याची कन्या कु.सृष्टी संजय कांबळे हिने ठाणे महानगर पालिका आयोजित जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धेत तृतीय पारितोषिक पटकावले असून ,तिला प्रमाणपत्र आणि मेडल देऊन आयोजकांच्या वतीने सन्मानित करण्यात आले. कु.सृष्टीने मिळवल्या यशाबद्दल तिच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.पुढे मोठ्या अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होऊन सुवर्ण पदक प्राप्त करून दिवा शहराचे नाव नक्कीच उज्ज्वल करेल असे यावेळी सृष्टीने बोलताना स्पष्ट केलं
0
2
0
9
0
8



