Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

दिव्यातील विकास म्हात्रे गेट मधील रस्ता जीवघेणा, ठाकरे गटाचे शिलेदार आक्रमक…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4
दिव्यातील विकास म्हात्रे गेट येथील सततच्या नागरिकांची वर्दळ असलेल्या रस्त्यावर रबरी गतिरोधक गेल्या दोन ते तीन वर्षांपासून उखडले आहे. दिवा आगसन रोड वरील विकास म्हात्रे गेटच्या आतमध्ये अत्यंत वर्दीळीच्या परिसरातील प्रभागात गेली दोन ते तीन वर्षांपासून महापालिके‌द्वारे लावलेले गतिरोधक उखडले असून याठिकाणी अ‌द्याप नवीन गतिरोधक लावले गेले नाही. ठाणे महापालिकेचे आरोग्य केंद्रे व काही शाळा देखील असून त्यामुळे येथील परिसरात नागरिकांची व लहान मुलांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते या रस्त्यावरून ऑटो रिक्षा, मोटर सायकल तसेच मोठमोठे आवजड वाहने जात आहे त्यामुळे येथील परिसरात मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही याचीच गंभीर दखल ठाकरे च्या शिवसेनेचे विभाग प्रमुख योगेश निकम आणि संजय जाधव यांनी वाहतूक विभागाला निवेदन दिले आहे
3.2/5 - (4 votes)

बेधडक ठाणे न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे