Breaking
ब्रेकिंग

ठाण्यात घरातील किरकोळ करणावरून एक वर्षाच्या मुली सह आईची इमारती वरून उडी,दोघांचे ही निधन….

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 9

आज दिनांक 01/09/2023 रोजी रात्री 01.30 वाजताच सुमारास
कासारवडवली पोलिस स्टेशन हद्दीत जॉय स्क्वेअर येथील रहिवाशी प्रियंका महेश मोहिते वय 26 वर्ष यांनी तिला तिच्या बहिणीला सातारा येथे भेटण्याकरत पाठवले नाही म्हणून.घरातील किरकोळ कारणावरून वाद झाल्याने इमारतीचे 6 व्या मळ्या वरून तिची लहान मुलगी ध्रुवी वय 1 वर्ष हिला घेऊन उडी मारलेन दोघांचेही निधन झाले आहे सदर प्रकरणी कासारवडवली पोलिस स्टेशन अपघाती मृत्यू रजिस्टर क्रमांक 97/23 व 98/23 सी आर पी सी 174 प्रमाणे नोंद करण्यात आला असून प्राथमिक तपास स पो नि हट्टेकर करीत आहेत.वरिष्ठ पोलिस निरीक्षक कासारवडवली पोलिस स्टेशन ठाणे कळविले आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे