Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

ठाणे जिल्हा मधील कोलशेत भागात विहीरीमध्ये पडली म्हैस,खुशिया फॉउंडेशन, ठाणे अग्निशमन दल आपत्ती व्यवस्थापन पथकाने वाचवले…. 

अमित जाधव..संपादक

0 2 0 9 7 4

*ठाणे जिल्हा मधील कोलशेत भागात विहीरीमध्ये पडली म्हैस*

*खुशिया फॉउंडेशन, ठाणे अग्निशमन दल आपत्ती व्यवस्थापन पथकाने वाचवले

ठाणे -आज दुपारी कोलशेत, ठाणे येथे एक म्हैस मानवनिर्मित विहिरीत पडली.श्री चिनु जीत कवत्रा यांचे खुशिया फॉउंडेशन, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने बचावकार्य हाती घेतले आणी म्हैशी चे प्राण वाचलवे म्हशीवर नंतर एसपीसीए, ठाणे यांनी उपचार करून आणि डॉ. क्षमा यांनी त्वरित ठाणें महापालिकेला (TMC) त्वरित दूरध्वनी करून बचाव कार्यात मदत केल्याबद्दल खुशिया फॉउंडेशन ने अग्निनिशन दळ, सपीसीऐ, आपत्ती व्यस्थापन व महानगरपालिकेचे डॉक्टर चे आभार मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे