Breaking
ब्रेकिंग

दिवा – सावंतवाडी ही पॅसेंजर गाडी रात्री देखील प्रवाशियांनच्या सेवेत उपलब्ध करण्याचा प्रयत्न…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

दिवा -दिवा – सावंतवाडी दिव्याला आलेली गाडी सकाळपर्यंत स्लाइडिंगला उभी करून ठेवण्यात येते. तसे न करता हीच गाडी पुन्हा रात्री दहा वाजता सावंतवाडी करता सोडण्यात यावी.

दुसर्‍या बाजूने दिव्याहून सकाळी मडगावसाठी निघालेली गाडी रात्रभर मडगाव स्थानकावर उभी करून ठेवण्यात येते. तीच गाडी रात्री मुंबईसाठी सोडल्यास दोन्ही बाजूने रात्रीची सेवा उपलब्ध होईल. रेल्वे प्रशासनाने याबद्दल तांत्रिक बाबींचा विचार करावा आणि रात्रीची दिवा-सावंतवाडी एक्सप्रेस सुरू करण्यासाठी प्रयत्न करावे असे पत्रव्यहार रेल्वे प्रशासनाला करून दिव्यातील कोकण वासियांना दिलासा देण्यात येईल असे भारतीय जनता पार्टीचेदिवा मंडळ अध्यक्ष सचिन भोईर यांनी यावेळी बोलताना सांगितले.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे