Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

दिवा शहरात जलकुंभ उभारणी साठी मा. आमदार सुभाष भोईर यांची न.अभियंता आहिर यांच्या दालनात बैठक…….

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

दिवा शहरात जलकुंभ उभारणी साठी मा. आमदार सुभाष भोईर यांची न.अभियंता आहिर यांच्या दालनात बैठक…….

दिवा शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन भविष्यात दिव्यातील नागरिकांना पाण्याच्या टंचाई भेडसावू नये व पाणी पुरवठा सुरळीत व्हावा याकरिता दिवा विभागात जलकुंभ उभारण्यासाठी ठाणे महानगरपालिका नगर अभियंता श्री.अहिरे यांच्या दालनात बैठक घेऊन जलकुंभ उभारण्यासाठीच्या जागे संदर्भात बैठक घेतली व लवकरात लवकर दिवावासीयांना मुबलक प्रमाणात पाणी मिळेल अशी आशा व्यक्त केली.येणाऱ्या काळात दिवेकरांना होणारा पाणीपुरवठा वाढवून कोणत्याच प्रभागात पाणी समस्यां निर्माण होणार नाही असे आश्वासन मा.सुभाष भोईर साहेब यांनी स्पष्ट केलं

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे