Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

⭕ठाणे -कोरोणा मुक्त महाराष्ट्र च्या नवस करुन छ्ठ पुजेचा सांध्य अर्ध्य अर्पण……

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

ठाणे -कोरोणा मुक्त महाराष्ट्र च्या नवस करुन छ्ठ पुजेचा सांध्य अर्ध्य अर्पण*

बाळकुम छ्ठ पूजा समिती ठाणे आयोजित या वर्षी छ्ठ पुजा कोरोना काळ असल्या मुळे अनोखी व ईको फ्रेंडली स्वरूपात साजरी झाली, प्रसंगी कृत्रिम तलाव निर्माण करून त्यात गंगा, यमुना, सरस्वती नद्यांचे पवित्र पानी एकत्र करून तलाव बनवण्यात आला होता.
एकूण 51 व्रत पाळलेल्या कुटुंबांनी सहपरिवार छ्ठ पुजेनिमित निर्जला उपवास करण्यात आला.

प्रसंगी मा विरोधी पक्ष नेते व नगरसेवक देवराम भोईर,स्थायी समिती सभापती संजय भोईर,
नगरसेविका उषा भोईर ,
भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव संदिप लेले,बळीराम भोईर,तन्मय भोईर
यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित झाले होते. विशेष मंझे छ्ठ माते कडे नवस व अर्ध्य करण्यात आला कि संपूर्ण महाराष्ट्र सह संपूर्ण हिंन्दूस्तान कोरोणा मुक्त होवो, शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करून उज्वल भविष्यासाठी पूजा व प्रार्थना करण्यात आली.
छ्ठ मातेचा जयजयकार करत सूर्याला सांध्य अर्ध्य देऊन संपन्न झाला.

बाळकुम छ्ठ पुजा समितीचे संरक्षक अमित सिंह,राकेश कुमार झा,
अतुल तिवारी,अजय सिंह,विपुल सिंह, मैत्रैय मितु यांनी संपुर्ण छठ पूजेला आलेल्यांचे अभिनंदन व आभार मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे