ब्रेकिंगमहाराष्ट्र
स्वर्गीय शेवंताबाई मुंडे यांच्या स्मुर्थीप्रित्यर्थ लोणावळ्यातील एकविरा देवी मंदिर परिसरातील गरजवतांना ब्लेंकेट वाटप……
अमित जाधव-संपादक
स्वर्गीय शेवंताबाई बाबू मुंडे यांच्या स्मुर्थीप्रित्यर्थ लोणावळ्यातील एकविरा आई च्या मंदिर परिसरातील व सभोवताली असलेल्या गावातील अनेक गरर्जवंतांना मुंडे कुटूंबानी ब्लॅंकेटचे वाटप केले.थंडीच्या या कुडकूडणार्या लाटेत अनेकांना त्यांनी मायेची चादर देऊन आपल्या आईने दिलेल्या शिकवणीनुसार गरिबांच्या हाकेला धावून जा या शब्दाला जागत मुंडे कुटूंबियांनी अनेक उपक्रमात सहभागी होत आईच्या सन्मार्थ पारितोषिक देऊन स्मृतींना उजाळा दिला व पुढे आम्ही असेच समाजकार्य करून गरजवंतांना मदतीचा हात पुढे करू असे मुंडे कुटूंबान बोलताना स्पष्ट केलं.