ब्रेकिंग
डोंबिवलीजवळ लोकल धावत असताना ओव्हरहेड वायर तुटली,मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत..
अमित जाधव - संपादक
0
2
0
9
7
4
डोंबिवलीजवळ लोकल धावत असताना ओव्हरहेड वायर तुटली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. अनेक लोकल एकामागोमाग एक थांबल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. लोकल धावत असताना ओव्हरहेड वायर तुटून मोठ्या स्फोटासारखा आवाज झाला. यामुळे लोकल जागीच थांबली आणि प्रवाशी घाबरले व प्रचंड धावपळ सुरू झाली. प्रवाशांनी लोकलमधून उड्या मारत वाट दिसेल तिकडे धाव घेतली.
0
2
0
9
7
4



