Breaking
क्रिडा व मनोरंजनगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

दिव्यातील समाजसेविका अश्विनी अमोल केंद्रे यांचा वाढदिवस अनेक सामाजिक संस्था व संघटनेने लहान मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करून केला साजरा….

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

मा सौ पंकजाताई गोपीनाथराव मुंडे आणि बीड जिल्ह्यातील आदर्श व्यक्तिमत्व स्वरगिय पहेलवान धनराज भाऊराव केंद्रे यांच्या सूनबाई अश्विनी ताई अमोल केंद्रे यांच्या वाढदिवसानिमित्त संत भगवान बाबा विद्यालय, तसेच जिल्हा परिषद शाळा डोंगर पिंपळा येथे शालेय उपयोगी साहित्य वाटप केले. सदर साहित्य वाटप समाजसेविका सौ अश्विनी अमोल केंद्रे यांच्या सासूबाई सत्यवती धनराज केंद्रे तसेच दिनेश शेप, सरपंच व्यंकटी केंद्रे, उपसरपंच आनंद केंद्रे, जीवन बापू सरवदे, उत्तम तिडके ,बाळासाहेब केंद्रे ,सुधाकर केंद्रे ,शिवाजी काळे, राजकुमार केंद्रे, शालेय समिती अध्यक्ष रावण केंद्रे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. जील्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच संत भगवान बाबा विद्यालय येथील शिक्षकांनी आईसाहेब सत्यवती धनराज केंद्रे,समाजसेवक अमोल धनराज केंद्रे,समाजसेविका सौ अश्विनी अमोल केंद्रे,ग्राम संवाद सरपंच संघ बीड जिल्हा अध्यक्ष दिनेश शेप यांचे आभार मानले.
समाजसेविका सौ अश्विनी अमोल केंद्रे यांचा वाढदिवस केंद्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने उल्हासनगर येथे तर फेरीवाला युनियन,दोस्तांना जनसेवा फाउंडेशनच्या वतीने डोंबिवली येथे ,आणि AK BOSS समर्थक यांच्या वतीने दिवा येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून साजरा करण्यात आला.त्याबद्दल समाजसेविका सौ अश्विनी अमोल केंद्रे यांनी केंद्रीय मानवाधिकार संघ बशीर भाई शेख तसेच त्यांच्या संपूर्ण टीमचे,डोंबिवली फेरीवाला युनियन बबन भाई कांबळे,अभय भाई दुबे,राजू भाई गुप्ता इतर सर्वांचे,दोस्तांना जनसेवा फाउंडेशन, ए के बॉस समर्थक यांचे आभार मानले .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे