Breaking
ब्रेकिंग

दिव्यात विकास म्हात्रे गेट मधील ठाकरें च्या शिवसेनेचे पदाधिकारी धावले नागरिकांच्या मदतीला…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

ठाणे –

ठाणे -दिवा शहर प्रमुख सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली *उपविभाग प्रमुख योगेश निकम  शिवसैनिक आकार सोनवणे,शिवसैनिक प्रसाद व्हटकर, दत्तात्रेय फाळके यांच्या प्रयत्नाने आज विकास म्हात्रे गेट मधील मढवी नगर,माळी नगर भागातील ड्रेनेज वाहून जाणाऱ्या वाटेत मोठ्या प्रमाणात कचरा गोळा होऊन सांडपाणी साचत असल्याची वारंवार तक्रार येत होती.
येथील नागरिकांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत असल्यामुळे अखेर पदाधिकाऱ्यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू केला व दिनांक ३१/०५/२०२५ रोजी अखेर सफाई करून घेण्यात आली, सफाई झाल्यावर तेथील रहिवाश्यांनी सुटकेचा श्वास घेतला तसेच त्यांनी सर्व पदाधिकारी व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचेही विशेष आभार व्यक्त केले.
कार्य शिवसेनेचे(उद्धव बाळासाहेब ठाकरे) जनतेच्या हिताचे असे योगेश निकम यांनी बोलताना स्पष्ट केले

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे