Breaking
ब्रेकिंग

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे वयाच्या 92 व्या वर्षी दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

‘या’मुळे मनमोहन सिंग यांचे निधन

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे वयाच्या 92 व्या वर्षी दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. त्यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी त्यांच्यावर ऑक्सिजन सपोर्टवर उपचार सुरु होते. त्यांच्या फुफ्फुसात इन्फेक्शन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे