ब्रेकिंग
दिवा शहरातून आर.पी.आय.(आ)गटाच्या महिला आघाडी उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य) शितलताई बनसोडे यांनी ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी दादर येथे केलं भोजनदान….
अमित जाधव - संपादक
दिवा शहरातून आर.पी.आय.(आ)गटाच्या महिला आघाडी उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य) शितलताई बनसोडे यांनी ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी दादर येथे केलं भोजन दान….
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले.गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष. डॉ.रामदासजी आठवले साहेब. (केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री भारत सरकार)व रिपाई महिला आघाडी राष्ट्रीय नेत्या.आ.सीमाताई रामदासजी
आठवले. सौ. मंगल ताई सुरेश आठवले. आ.सुरेश आठवले यांच्या नेतृत्वाखाली सौ.शितलताई भूषण बनसोडे,महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ६ डिसेंबर चैत्यभूमीवर (दादर)महापरिनिर्वाण दिनानिमित्त मोफत भोजंनदान करण्यात आले त्यावेळी जवळ जवळ हजारो भीम अनुयायी भोजनाचा लाभ घेतला व शीतल बनसोडे यांचे कौतुक करीत समाजाप्रती केलेल्या कार्याची स्तुती केली प्रसंगी शीतल बनसोडे यांनी देखील जैष्टांचे आशीर्वाद घेत या पुढे ही जोमाने समाजकार्यात सक्रिय राहील होऊन समाजासाठी पक्षाच्या माध्यमातून सेवा करीत राहील तसेच मला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केलेल्या सहकार्य बद्दल त्यांचे ही आभार मानते असे त्यांनी बोलताना सोष्ट केलं
सुमनताई दुष्यंत श्रावणी आठवले, आशाताई इंगोले,शीलाताई सौंदरमल,नूतन कांबळे,
समाजसेवक आ.प्रमोद खांबे,भूषण बनसोडे,अर्जुन वानखेडे,मुकुल आठवले,कार्तिक बनसोडे आदी पदधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते