क्रिडा व मनोरंजनब्रेकिंगमहाराष्ट्र
शीख धर्माचे दहावे गुरु श्री गुरु गोबिंद सिंग महाराज यांचे ३५६ प्रकाश परब ( जयंती ) शांतीनगर व श्रीनगर वागळे इस्टेट ठाणे येथे साजरे
अमित जाधव-संपादक
0
2
0
9
7
4
शीख धर्माचे दहावे गुरु श्री गुरु गोबिंद सिंग महाराज यांचे ३५६ प्रकाश परब ( जयंती ) शांतीनगर व श्रीनगर वागळे इस्टेट ठाणे येते साजरे करण्यात आले.
शीख धर्माचे दहावे गुरु श्री गुरु गोबिंद सिंग महाराज यांचे ३५६ प्रकाश परब ( जयंती ) साजरे श्रीनगर गुरुद्वारा व शांतीनगर गुरुद्वारा प्रभाग क्रमांक १६ वागळे इस्टेट ठाणे येते दिनांक ७ जनवरी ते ९ जनवरी पर्यंत महाराष्ट्र शासन दिलेले कोविड नियम अनुसार त्यांचे प्रकाश परब ( जयंती ) भजन,किरतन व लंगर ( जेवण ) सह शीख धर्माचे अनुयाई व स्थानिक नगरीक तर्फे साजरे करण्यात आले या मध्ये, पाठ, रेंसाहिब किरतन, निशान साहेब सेवा इत्यादी चे समावेश होते आणी ९ जनवरी रोजी शीख धर्माचे दहावे गुरु श्री गुरु गोबिंद सिंग महाराज यांचे ३५६ प्रकाश परब ( जयंती ) साजरे करण्यात आले.
0
2
0
9
7
4


