Breaking
ब्रेकिंग

दिव्यातील विकास म्हात्रे गेट प्रभागातून दहावीत जुई ला 94.80, अश्विनीला 86 तर ऋषभ ला 83.40 टक्के…. या  टॉपर्स चा ठाकरें गटाच्या वतीने यांनी जाहीर सत्कार..

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

ठाणे – दिवा शहरातून बी आर नगर येथील ऑक्सफर्ल्ड शाळेतुन जुई संजय कदम या विद्यार्थीनींने 94.80% टक्के तर गणेश विद्यामंदिर या शाळेतून वृषभ खांडेकर याने 83.40 टक्के तर अश्विनी वायगंकर 86.00 टक्के गुण मिळवून यानी विकास म्हात्रे गेट या प्रभागातू प्रथम येण्याचा बहुमान मिळवला असून असून त्यासोबतच शाळेचा देखील १००% निकाल लागला आहे दहावीतील जास्ती जास्त विद्यार्थी यंदा चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाल्याची माहिती मिळाली आहे.त्यामुळे म्हात्रे गेट रहिवाशी व ठाकरे गटाचे योगेश निकम, नागेश पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट देत सत्कार केला व विकास म्हात्रे गेट मधून असेच नवनवीन हिरे घडावे व दिवा शहराचे नाव उज्वल करावे असे यावेळी यांनी बोलताना स्पष्ट केले.

जुई कदम हिच्याची यावेळी सवाद साधला असता तिने सायन्स क्षेत्रात पुढे करिअर करणार आहे तर ऋषभ पुढे कॉमर्स च्या मध्यमातून अनेक क्षेत्र पहात आहे तर अश्विनी देखील पुढच्या यशासाठी मार्ग शोधत आहे असे कळविले आहे
यावेळी प्रफुल पाष्टे प्राणिल कांबळे, नितीन डोईफोडे, कदम भाऊ उपस्थित होते

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे