Breaking
ब्रेकिंग

भूशी डॅम वर जातं असाल तर सावधान,धोकादायक स्थळी पर्यटन करणाऱ्या 12 जणांवर गुन्हा दाखल..

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

लोणावळ्यातील धबधब्यात पाच जण वाहून गेले होते. त्यामुळे प्रशासनाने धबधब्याजवळ जाण्यासाठी बंदी आदेश लागू केले आहेत. हा आदेश झुगारत धोकादायक स्थळी पर्यटन करणाऱ्या 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणावळ्यातील सहारा पुलाच्या समोरील डोंगरावर असलेल्या धबधब्याच्या मागील बाजूस डोंगरात फिरत असलेल्या 7 पर्यटकांवर तसेच टायगर पॉईंटवर हुल्लडबाजी करणाऱ्या 5 असे एकूण 12 पर्यटकांवर गुन्हा दाखल झाला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे