बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

दिव्यातून ठाकरेंच्या शिवसेनेचे अजित माने यांची कल्याण जिल्हा सह समन्व्यक ( उपजिल्हा प्रमुख)पदी नियुक्ती….

अमित जाधव - संपादक

शिवसेना पक्षप्रमुख .उद्धवजी ठाकरे शिवसेना नेते, युवासेना प्रमुख,.आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना नेते,मा.परिवहन मंत्री (महाराष्ट्र राज्य) .दिवाकर रावते यांच्या शुभहस्ते तसेच शिव आरोग्य सेनेचे कार्याध्यक्ष डॉ.किशोरजी ठाणेकर यांच्या सूचनेने,महाराष्ट्र राज्य सरचिटणीस .जितेंद्र दगडू सकपाळ व शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे आणि ठाणे जिल्हा संपर्क समन्वयक डाॅ.प्रशांत भुईंबर यांच्या प्रमुख

उपस्थितीत,कल्याण(लोकसभा-२४)”विधानसभा क्षेञ (१४४)-कल्याण (ग्रामीण)”प्रभाग / विभाग (निहाय)

नियुक्त्या शुक्रवार दि ११ जुलै रोजी शिवसेना भवन दादर मुंबई येथुन करण्यात आल्या, यात,

अजित शंकर माने यांना कल्याण जिल्हा सह समन्वयक (उप जिल्हा प्रमुख) पदी नियुक्त करण्यात आले,तसेच प्रभाग क्र.२८ दिवा येथील प्रभाग/विभागीय नियुक्त्या देखील करण्यात आल्या यामध्ये,

*श्री.नितीन दत्तात्रेय सावंत*(समन्वयक -प्रभाग २८अ दिवा),*श्री.अरुण व्यंकोबा लोकरे*(सह समन्वयक -प्रभाग २८अ दिवा),श्री.गणेश महादेव सावंत*(समन्वयक सचिव -प्रभाग २८अ दिवा),*श्री.शिवाजी आत्माराम पाटील*(आरोग्य सह सचिव -प्रभाग २८अ दिवा), श्री.शंकर आत्माराम राणे(आरोग्य सह संघटक -प्रभाग २८अ दिवा), श्री.संजय शांताराम निकम(समन्वयक -प्रभाग २८ब दिवा),श्री राजेंद्र हरिश्चंद्र शिसैकर(सह समन्वयक -प्रभाग २८ब दिवा),श्री.सचिन दत्ताराम सुवरे(आरोग्य सह सचिव -प्रभाग २८ब दिवा),श्री.राजेंद्र शंकर जावळे*(आरोग्य संघटक -प्रभाग २८ब दिवा), *श्री.विलास काशीराम उत्तेकर*(समन्वयक -प्रभाग २८क दिवा),*श्री.अरुण रामकरण जैस्वाल* (समन्वयक सचिव -प्रभाग २८क दिवा),*श्री.राकेश शिवशंकर माळी*(आरोग्य सह सचिव -प्रभाग २८क दिवा), *श्री.महादेव आबा होवले*(समन्वयक -प्रभाग २८ड दिवा),*श्री.प्रेम सिताराम उत्तेकर* (समन्वयक सचिव -प्रभाग २८ड दिवा) यांना नियुक्तीपत्र देण्यात आले, त्याप्रसंगी ठाणे जिल्हा समन्वयक श्री.एकनाथ अहिरे, ठाणे शहर आरोग्य सह सचिव सौ.अक्षता पांचाळ,कोपरी-पाचपाखाडी शहर सह-समन्वयक श्री.अजय राणे,* ओवळा-माजिवाडा समन्वयक सचिव *श्री.अजिम शेख* व इतर पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे