Breaking
ब्रेकिंग

दिवा भाजपचा व स्तानिकांच जोरदार डम्पिंग बंद आंदोलन,येत्या दहा दिवसात डम्पिंग बंद केला नाही तर उग्र आंदोलन करणार:- रोहिदास मुंड

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

दिवा भाजपचा व स्तानिकांच जोरदार डम्पिंग बंद आंदोलन…

येत्या दहा दिवसात डम्पिंग बंद केला नाही तर उग्र आंदोलन करणार:- रोहिदास मुंड

 

दिवा:- निवडणुका जवळ आल्या की दिव्याला दिवा डंपिंग बंद करण्याचा खोटं आश्वासन वारंवार देण्यात येतं या संदर्भात दिवा भाजपने ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना लेखी निवेदन देण्यात आले होते आणि त्यात सांगण्यात आलं होतं की येत्या दहा दिवसात दिवा डंपिंग बंद करा अन्यथा आंदोलन करणार ठाणे शहर आमदार संजय केळकर व ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी गटनेते मनोहर डुंबरे मिलिंद पाटणकर नारायण पवार व दिवस शहराध्यक्ष रोहिदास मुंडे यांच्या नेतृत्वात आज दिव्यातील जनता व भाजप यांनी डम्पिंग बंद आंदोलन करण्यात आलं यावेळी दिव्यातील नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावरती उतरले होते या दिवा डम्पिंग ला जाणाऱ्या सर्व गाड्या अडवण्यात आल्या यावेळी पोलीस प्रशासन व दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त फारुक शेख यांच्या मध्यस्थीने सांगण्यात आले की या संदर्भात तातडीने टेंडर काढण्यात आलेले आहे आणि दिवा डम्पिंग लवकरात लवकर आम्ही बंद करू असं आश्वासन देण्यात आले यानंतर कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि थोड्या वेळाने सुटका करण्यात आली यावेळी भाजपने एक गंभीर इशाराही पालिका प्रशासनाला देण्यात आलेला आहे की येत्या दहा दिवसात जर तुम्ही डम्पिंग बंद केले नाहीत तर पुन्हा दिव्यातील जनता उग्र आंदोलनात रस्त्यावरती उतरेल याची दखल महापालिकेने घ्यावी यावेळी ठाणे शहर कार्यकारणी सदस्य गणेश भगत विजय भोईर मुंब्रा मंडल अध्यक्ष कुणाल पाटील शील मंडल अध्यक्ष बाळाराम पाटील दिवा संघटक सरचिटणीस दिलीप भोईर युवा मोर्चा अध्यक्ष सचिन भोईर महिला अध्यक्ष ज्योती पाटील ओबीसी मोर्चा अध्यक्ष रोशन भगत दिवा उपाध्यक्ष महेंद्र भगत सीमा भगत पंकज सिंग वीरेंद्र गुप्ता अवधराज राजभर युवती प्रमुख विशाखा दांडेकर अमीता तांबे जिनल सोळंकी मुकेश जयस्वाल जीलाजित तिवारी व शेकडो कार्यकर्ते उपस्तिथ होते

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे