Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

महिलेने आत्महत्या केल्याचा बनाव दाखवुन, तिचा खुन करणा-या आरोपीस रबाळे पोलिसांनी केली अटक…….

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 9

महिलेने आत्महत्या केल्याचा बनाव दाखवुन, तिचा खुन करणा-या आरोपीस रबाळे पोलिसांनी केली अटक*

दि. २१/१०/२०२१ रोजी रूम नं. १०३,अर्जुन निवास, मरीआई चौकाचे जवळ, घणसोलीगाव,नवी मुंबई याठिकाणी सौ. शितल मनोहर निकम वय ३६ वर्ष या महिलेने गळफास घेवुन आत्महत्या केली आहे, अशी खबर श्री. मनोहर शामराव निकम वय ४३ वर्ष, धंदा नोकरी रा. रूम नं. १०३, अर्जुन निवास, मरीआई चौकाचे जवळ, घणसोलीगाय,नवी मुंबई यांनी रबाळे पो. ठाणेत दिली होती. सदर प्रकरणी रबाळे पो. ठाणे अकस्मात मृत्यु क. १४५/२१ सीआरपीसी १७४ प्रमाणे दाखल करणेत आला होता.

घटनास्थळी मयताचे हस्तादारातील सुसाईड नोड मिळुन आलेली होती. मयताचे कुटूंब हे कर्जबाजारी असल्याने, त्या तणावात मयत महिलेने आत्महत्या केली असावा, असा सर्वाचा समज झालेला होता.

अकस्मात मृत्यू प्रकरणाचे तपासात मयत महिला शितल मनोहर निकम व तिचे पती श्री. मनोहर शामराव निकम यांनी त्यांचा नातेवाईक नामे समाधान श्रीमंत लेंडवे वय ३८ वर्ष धंदा नोकरी रा. रूम नं. ०२, शांताराम मिराशी चाळ, हनुमान गल्ली, कांजुर पुर्व मुंबई याचेकडुन घर खरेदीसाठी रू. ६,५०,०००/- कर्ज घेतलेले होते व त्याचे मयताचे घरी तिचे पतीचे अपरोक्ष नेहमी येणेजाणे होते, अशी प्राथमिक माहिती तपासात मिळुन आली.

वरील प्राप्त माहितीच्या आधारे घटनास्थळ परिसरातील रहिवाशी यांचेकडे सातत्याने व कौशल्यपुर्व केलेल्या तपासान्चये घटनेच्या दिवशी मयताचा नातेवाईक समाधान श्रीमंत लेंडवे हा घटनास्थळी येवुन गेलेला होता, अशी माहिती मिळुन आली. प्राप्त माहितीच्या आधारे समाधान श्रीमंत लेंडवे याचेवर संशय निर्माण होत होता. तो उडवाउडवीची माहिती देत होता.

दि. २८/१०/२१ रोजी मयताचे पती श्री. मनोहर निकम यांनी समाधान श्रीमंत लेंडवे याचेविरोधात दिलेल्या तकारीचये रबाळे पो. ठाणे गुरनं ४५८/२०२१ भादविक ३०२ प्रमाणे गुन्हा नोंदविणे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे