आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनब्रेकिंग
पाऊल फाउंडेशन कडून 10 वि 12 च्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा लक्षात घेऊन टोरन्ट विद्यत पावर ला निवेदन…..
अमित जाधव-संपादक
*पाऊल फाउंडेशन कडून 10 वि 12 च्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा लक्षात घेऊन टोरन्ट विद्यत पावर ला निवेदन…..
५ मार्च पासून १२ वीची परिक्षा चालू आहे जी ७ एप्रिल ला संपेल व आज १५ मार्चपासून १० वीची परिक्षा चालू होत आहे जी ४ एप्रिलला संपेल.त्या मुळे या कालावधी मध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व कोणताही त्रास अभ्यास करताना उद्भवू नये म्हणून विद्युत पुरवठा करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील टोरन्ट पावर या विद्युत कंपनीला पाऊल फाउंडेशन कडून मा. मुकेश शर्मा यांच्या कडून
निवेदन देऊन सर्वांच्या घरी इंवर्टरची सुविधा उपलब्ध नाही त्या मुळे विद्यार्त्यांचे भवितव्य लक्षात घेऊन कोणतेही लोडशेडिंग अथवा काही कारणास्तव विद्युत पुरवठा खंडित करू नये असे टोरन्ट च्या अधिकारी वर्गाला देखील त्यांनी सांगितले.