Breaking
ब्रेकिंग

ठाण्यातील बदलापुरात आईने मुलावर मिरची पावडर मिसळलेले गरम पाणी टाकले..

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 0 8

आईने मुलाच्या अंगावर टाकले गरम पाणी

ठाण्यातील बदलापुरात आईने मुलावर मिरची पावडर मिसळलेले गरम पाणी टाकले आहे. यात मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुलगा आपल्या पत्नीसह कुटुंबियांसोबत राहत होता. मुलाच्या आईला सून आवडत नव्हती. त्यामुळे महिला मुलाला तुझ्या बायकोला सोडून दे असे सांगत होती. पण मुलगा आपल्या पत्नीला सोडायला तयार नव्हता. यावरून आईने रागात मुलाच्या अंगावर गरम पाणी टाकून गंभीर जखमी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे