Breaking
ब्रेकिंग

मराठा आरक्षण..शरद पवार यांच्या गटाचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे घरासहित आगीत सहा चारचाकी वाहने जळून खाक….

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घराला प्रचंड आग आगीमध्ये जवळपास पाच ते सहा फोर व्हीलर जळून खाक

बीडमध्ये मराठा आरक्षणाला आता हिंसक वळण लागल आहे राजकीय पक्षातील पुढार्‍यांनी आपली भूमिका जाहीर न केल्यामुळे आता बीडमध्ये सर्वच पक्षातील राजकीय पुढाऱ्यांची निवास मराठा आंदोलकांकडून जाळण्यात येत आहेत बीड मधील हे वितरण चित्र आहे बीडमध्ये शरद पवार गटाचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांच्या निवासाला देखील काही वेळापूर्वी मराठा बांधवांकडून आग लावण्यात आली आहे आणि या आदींमध्ये जवळपास चार फोर व्हीलर जळून खाक झाले असून यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे या ठिकाणी बीड पोलीस दाखल झाले आहेत याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी योगेश काशीद यांनी पाहूया

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे