ठाणे, दिवा ता 20 जून : दिवा रेल्वे स्थानकाजवळ दिवा – मुंब्रा दरम्यान मध्य रेल्वेच्या धिम्या मार्गांवर रात्री 9 च्या सुमारास कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे लोकलवर रुळ ओलांडत असता ऐका अज्ञात इसम वय साधारण 35 वर्षे जागेवरच ठार झालेला आढळून आला आहे. प्रसंगी रेल्वेच्या आर पी एफ व जी आर पी जवानांनी त्याला त्वरीत दिव्यातील खाजगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. शव विच्छेदन करण्यासाठी मृतदेह कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवण्यात आलला असून अद्याप पर्यंत सदर मृत इसमाची ओळख पटलेली नसून पोलिस अधिक तपास करीत आहेत
Related Articles

दिवा डंपिंग ग्राउंड प्रकरण – ठाणे महापालिकेवर १० कोटींचा दंड ही जनतेच्या लढ्याला मिळालेली मोठी विजय – रोहिदास मुंडे
18 minutes ago

काँग्रेसच्या अखिल भारतीय राहुल गांधी ब्रिगेडच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रतिष्ठित वकील आत्माराम दवणे यांची नियुक्ती…
23 hours ago