बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

जागतिक मानवधिकार दिनानिमित्त कपिल रोडे यांची दिल्लीतील मान्यप्राप्त मानवधिक्कार न्याय जण सेवा ट्रस्ट च्या महाराष्ट्र सचिव पदी नियुक्ती…

अमित जाधव - संपादक

जागतिक मानवधिकार दिवस या निमित्ताने नवी दिल्लीतील मान्यप्राप्त मानवधिक्कार न्याय जण सेवा ट्रस्ट या नवाजलेल्या संघटनेची नवीन कार्यकारणी जाहीर झाली असता दिव्यातील समाजसेवक व प्रतिष्ठित व्यक्ती कपिल प्रकाश रोडे यांची महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे सदर संस्था मानव सरक्षणासाठी संपूर्ण राज्यात कार्यरत असून संस्थेची यशस्वी घोडदौड सुरु आहे.

संस्थेचे राष्ट्रीय अद्यक्ष  दिनेश रमाशंकर गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश अद्यक्ष अब्दुल करीम अब्दुल  हलील खान यांच्या नेतृत्वाखाली संघटणेसाठी अहोरात्र काम करून संघटना वाढीस सर्वतोपरी सहकार्य करील असे यावेळी कपिल रोडे यांनी बोलताना स्पष्ट केले आहे.या निवडी मुळे सर्व मित्र मंडळी व परिवारा कडून त्यांच्यावर शुभेच्छा चा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे