संघर्ष युवा मित्र मंडळ दिवा, यांच्या विद्यमाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न…….
अमित जाधव-संपादक
संघर्ष युवा मित्र मंडळ दिवा, यांच्या विद्यमाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न…….
तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी संयुक्त जयंती महोत्सव-२०२२ रविवार दि.२४ एप्रिल २०२२ रोजी मोठ्या धुमधडाक्यात उत्सवात पार पडली.

मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले, विधी संचलन बौद्धाचार्य आयु गणेश शेलार गुरुजी (कार्याध्यक्ष) यांच्या उपस्थिती मध्ये पवित्र विधी संपन्न झाली
कार्यक्रमाचे अध्यक्ष. आयु अनिल पाटणे *कार्यक्रमाचे सूत्रसंचालन* करत सुयोग रित्या कार्यक्रम पार पाडला मंडळाचे सरचिटणीस *आयु. प्रमोद सखाराम पाटणे* यांनी अति मेहनत घेत सदर मंडळाला मोठे योगदान देऊन आपली भूमिका स्पष्ट केली, सदर कार्यक्रमास *प्रमुख मार्गदर्शक*:- माननीय. सन्माननीय.आयु. दीपक नामदेव जाधव साहेब ठाणे महानगर पालिका दिवा प्रभाग क्र २८(अ) चे विद्यमान नगरसेवक उपस्थित होते व मार्गदर्शन केले जाहीर व्याख्यान विषय सामाजिक चळवळ आणि समाज माध्यमे वक्ते :- माननीय संभाजी कदम यांनी मार्गदर्शन केले महाराष्ट्राचे ख्यातनाम युवा गायक: माननीय. सागर भाऊ जंजाळे साहेब प्रबोधनात्मक बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात प्रबोधनात्मक गीतातून संपन्न झाला दिवा विभागातील सर्व धार्मिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील व रसिक श्रोत्यांनी कार्यक्रमास गर्दी केली होती समारोप प्रसंगी प्रमुख उपस्थिती- मा. सन्मा. विश्वास दादा भालेराव साहेब (ठाणे जिल्हा उपाध्यक्ष आर पीआय आठवले) मा. सन्मा. अमित जाधव (बेधडक ठाणे न्यूज पत्रकार, दिवा शहर पत्रकार संघ सचिव) मा.सन्मा. प्रमोद खांबे साहेब (बहुजन समाज पार्टी ठाणे शहर चे सचिव) माननीय श्री. डॉ.पराग जोशी (मानव कल्याण हॉस्पिटल) माननीय सन्माननीय. अश्विन निरभवणे (ख्यातनाम गायक) गौरव महाराष्ट्राचा ई.टीव्ही टॉप टेन गायक) मा. सन्मा. संबोधी दादा कांबळे (माजी नगरसेवक गोवंडी) मान. सन्मा. बिपिन भाऊ कासारे (कार्याध्यक्ष- मुंबई प्रदेश महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक संघटना) मान. सन्मा. सिद्धार्थ भाऊ शिंदे (तालुका अध्यक्ष महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक संघटना)

प्रमुख अतिथी:-मा. सन्मा. सुधाकर गवई (आर पीआय आंबेडकर दिवा शहराध्यक्ष) मा.सन्मा. बालाजी कदम (डॉ. आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव मंडळ- प्रमुख संघटक) मा.सन्मा. शितल ताई बनसोडे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाआठवले )महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ) मा. सन्मा. शीला त्रिभुवणे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले दिवा शहराध्यक्ष) मान. श्री .राजेश माळी (डेव्हलपर बिल्डर्स) मान. सन्मा. सुनील जाधव (सामाजिक कार्यकर्ते- दिवा विभाग) मा.सन्मा.अशोक पवार, मा.सन्मा.गोपीचंद गायकवाड, मा.सन्मा. प्रदीप सकपाल, मा. सन्मा. जयसिंग कांबळे (अध्यक्ष सम्यक बुद्ध विहार) सन्माननीय. सुवर्णा कांबळे मॅडम सम्यक बुद्ध विहार) मान. सन्मा. अविनाश कदम सम्यक बुद्ध विहार)
मान. सन्मा. अभिषेक जाधव अध्यक्ष सम्यक समता मंडळ) मान. सन्मा. मिलिंद गवई (वंचित बहुजन आघाडी दिवा अध्यक्ष) मान. सन्मा. गणेश पवार (ब स पा- व्यापारी संघटना ठाणे अध्यक्ष) तसचे सर्व पक्षाचे सामाजिक संघटनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते
आयोजक आयु. अनिल पाटणे (अध्यक्ष) आयु. प्रमोद पाटणे (सरचिटणीस) आयु. गणेश शेलार (कार्याध्यक्ष) आयु. नागेश गमरे (उपाध्यक्ष) आयु. सुहास गव्हाणे (खजिनदार) आयु. मधुकर कासारे (सहसचिव) आयु. निलेश मोहिते (उपसचिव)आयु. विजय काळखैर (उपखजिनदार) आयु. राजेंद्र पाटणे (हिशोब तपासणीस) प्रसिद्धीप्रमुख:- आयु सचिन पाटणे, सुमित गडहिरे

प्रमुख संघटक आयु. राजू पवार, मनोज पाटणे, नरेश शिंदे, अतुल वाघमारे, राहुल अंदुळकर
संघटक प्रमुख आयु. सतीश तांबे, संतोष मोरे, रवी बनसोडे, साजन जाधव, विश्वनाथ मुलुक, अलकेश काळखैर, प्रदीप पाटणे, सुदर्शन पाटणे, नितीन जाधव, आर्यन कांबळे, संजय गुजर,
मार्गदर्शक सल्लागार आयु. सुधीर कांबळे, सूर्यकांत आडवळकर, जगदीश भुवड, दशरथ धोंडे, विजय तांबे, संदेश पाटणे, बाबू खूराडे, रणधीर तांबे, अनंत गमरे, शैलेश तांबे,

महिला कार्यकारणी-आयुनी. कुंदा गडहिरे, दिपाली पाटणे, अर्पणा सकपाळ, सोनाली पाटणे, दर्शना कासारे, नमिता गमरे, कविता जालटे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते


