Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

⭕️महाराष्ट्र पोलीस मित्र संघातर्फे आज ठाणे जिल्ह्यात पद नियुक्त्या करण्यात आल्या….

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 8

⭕️महाराष्ट्र पोलीस मित्र संघातर्फे आज ठाणे जिल्ह्यात पद नियुक्त्या करण्यात आल्या.*

ठाणे, ता 25 ऑक्टो, संतोष पडवळ : आज दिनांक 25 – 10 – 2021 ला महाराष्ट्र पोलीस संघाचे अध्यक्ष श्री श्याम घाडगे व उपाध्यक्ष श्री अविनाश जोशी यांच्या हस्ते ठाणे जिल्हा अध्यक्ष पदी भिवंडीचे श्री गिरीश महेश देव यांची निवड करण्यात आली , वासिंद शहर अध्यक्ष पदी श्री साईनाथ पाठारे यांची निवड झाली , पिळंजे शाखा अध्यक्ष पदी कु चेतन पाटील , कोन गाव शाखा अध्यक्ष पदी श्री मंगेश म्हात्रे , चाणे शाखा अध्यक्ष पदी जितेंद्र पाटील यांची निवड करण्यात आली आहे लकरच गाव तिथे शाखा खोलून पोलिसांना सहकार्य तसेच बळकटी देण्याचे कार्य सुरू होईल व समाज हिताची काम केली जातील असे सांगण्यात आले

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे