ब्रेकिंग
मा.नगरसेवक शैलेश मनोहर पाटील यांनी उद्या होणारा वाढदिवसा निमित्त होणारे उपक्रम केला रद्द..
अमित जाधव - संपादक
0
2
0
9
7
4
दिवा -अति मुसळधार पावसामुळे माझ्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या माझ्या मित्रमंडळींना माझ्या हितचिंतकांना कार्यकर्त्यांना त्रास नको याचा विचार करून व या अतिवृष्टीत नागरिकांना मदत व सहकार्य करा असे आवाहन पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिवा शहरातले मा. नगरसेवक शैलेश मनोहर पाटील यांनी केले आहे
0
2
0
9
7
4



