
” प्रवाशांन सोबत, प्रवाशांनसाठी…आमदार यांचा मुंबई ते डोंबिवली रेल्वे प्रवास* .”
कल्याण ग्रामीणचे *आमदार श्री. राजेश गोवर्धन मोरे आणि त्यांचे सहकारी यांनी आज रेल्वे प्रवासाचा अनुभव घेण्यासाठी आज सामान्य नागरिकांसोबत लोकलने प्रवास केला.
रोजच्या जीवनात लाखो नागरिक ज्या प्रकारे रेल्वे प्रवास करतात त्या रेल्वेला शहराची ‘ जीवनवाहिनी म्हणून ओळखले जाते ’यात प्रवास करण्याचा अनुभव प्रत्यक्ष घेण्यासाठी आमदारांनी प्रवास करून, प्रवासादरम्यान त्यांनी नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या व संवाद साधला असे यावेळी कळविण्यात आले