Breaking
ब्रेकिंग

मुसळधार पावसाचा फटका सामान्यांसह राज्यातील काही आमदारांनाही बसला,

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

एक्सप्रेसमध्ये अडकले 10 ते 12 आमदार

मुसळधार पावसाचा फटका सामान्यांसह राज्यातील काही आमदारांनाही बसला आहे. मुंबईत अधिवेशनासाठी निघालेले मराठवाडा आणि विदर्भातील 10 ते 12 आमदार अमरावती एक्सप्रेसमध्ये अडकले आहेत. पावसामुळे कुर्ला स्थानकादरम्यान ही ट्रेन थांबण्यात आली. विशेष म्हणजे मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील हे ही या एक्सप्रेसमध्ये अडकले आहेत. त्यांच्यासोबत संजय गायकवाड, अमोल मीटकरी आणि अन्य आमदार या ट्रेनमध्ये आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे