ब्रेकिंग
आता सरकारी कर्मचाऱ्यांना रजेचा अर्ज ऑनलाईनच करावा लागणार, प्रशासन विभागाने काढले आदेश..
अमित जाधव - संपादक
0
2
0
9
0
8
राज्य शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना 1 एप्रिलपासून रजा घेण्यासाठी आता ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार नाही आहे. त्यांना रजा घ्यायची असल्यास त्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे, सामान्य प्रशासन विभागाने त्यासंदर्भातील आदेश आज (28 मार्च) काढले आहेत. ‘ई-एचआरएमएस’ (ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट सिस्टिम) या नवीन प्रणालीमध्ये सुट्टी या पर्यायात रजेचा ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे.
0
2
0
9
0
8



