Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

शनिवारी १९ फेब्रुवारी 2022 रोजी तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय हा जयघोष खऱ्या अर्थाने दिवा शहरात रुजल्यासारखा वाटला शिवराय मनानात…

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

शनिवारी १९ फेब्रुवारी 2022 रोजी तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय
हा जयघोष खऱ्या अर्थाने दिवा शहरात रुजल्यासारखा वाटला शिवराय मनानात… शिवजयंती घराघरात… उत्सव मंडळाची प्रत्येक वर्षी वेगवेगळी संकल्पना असते यावेळी छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक शिवज्योत उत्सव दिवा शहर (वर्ष 4 थे)यांच्या वतीने किल्ले शिवनेरीवरून शिवज्योत घेऊन येऊन संपूर्ण दिवा शहरात अनेक शिवजयंती मंडळाना भेट देऊन अगासन फाटक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक दिवा स्टेशन रोड मुंब्रादेवी कॉलनी रोड येथून दातिवली रोड विठ्ठल मंदिरात वाजत गाजत पारंपारिक पद्धतीने महाराजांची प्रतिमा पालखीत ठेवून नगर प्रदर्शना करून शिवज्योत मिरवणुकीची बहुजन बांधव माता भगिनी, सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर , सामाजिक संघटना यांच्या उपस्थितीत उत्साहात सांगता केली, विशेष आभार सहभागी सामाजिक संघटना, दिवा शहरातील सर्व शिवजंयती उत्सव साजरा करणारी मंडळे, भूमिपुत्र, दिवा पोलीस प्रशासन, विठ्ठल मंदिर ट्रस्ट, सिद्धीविनायक हॉस्पिटल,पालखी ची व्यवस्था दातीवली मंदिर, ड्यु ड्रॉप स्कूल लेझिम पथक, शिवदिक्षा विद्यालय, शूरवीर अकॅडमी, अक्षर अकॅडमी,हॉटेल स्वामी ब्रियानी, हॉटेल मराठा दरबार, हॉटेल दिवा सागर, रामेश्वर आइस्क्रीम, श्री गणेश मुझिकल ग्रूप, सहभागी महिला मंडळ, सहभागी महिला बचत गट, बाळ गोपाळ, व तन मन धनाने ज्या शिवभक्त यांनी मदत केली त्या सर्वांचे मनपूर्वक आभार🙏
जय जिजाऊ,जय शिवराय , जय शंभुराजे,जय भीम🙏
ता.क:- शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात या संकल्पनेतू शिवज्योत नगरप्रदर्शनेचा हाच हेतु छत्रपतींचे विचार ,त्यांचा इतिहास, स्वराज्य उभारण्यासाठी केलेला त्याग तळमळ, बहुजनांना बरोबर घेऊन उभारलेल लोकांचे स्वराज्य, आपल्या सर्वांच्या मनात त्यांच्या त्यागाची ज्योत कायमस्वरुपी तेवत रहावी हाचं आमचा उद्देश
धन्यवाद🙏

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे