Breaking
ब्रेकिंग

कल्याण ग्रामीण विधानसभेचे वारे वाहत असताना दिव्यातील किंगमेकर म्हणून शैलेश मनोहर पाटील यांच्या नावाची चर्चा…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

येणाऱ्या विधान सभा निवडणुकीच्या धामधुमीत दिव्यात अनेक दिगजांनी आता पासूनच आपापले कार्यकर्ते कामाला लावले आहेत कल्याण ग्रामीण विधान सभा क्षेत्रात दिवा प्रभाग येत असून त्यामुळे मोठ मताधिक्य दिव्यातून जिंकून येणाऱ्या उमेदवाराला मिळणार आहे ह्याच  दिवा शहरात यंदा दोनदा मोठ्या मतधिक्याने निवडून आलेले नगरसेवक शैलेश मनोहर पाटील यांच्या कडे पाहिले जाते येणाऱ्या विधान सभा निवडणुकीत कींगमेकर ची भूमिका म्हनून शैलेश पाटील च असतील असे त्यांचे खंदे समर्थक व पदाधिकारी सांगत आहेत.

दिवा शहरात शैलेश पाटील यांचे प्राबल्य पाहता ते नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमी अग्रेसर असतात व आहेत दिव्यातील कोणत्याही संघटना असो व संस्था किंवा मित्र मडल असो सहकार्यासाठी, नागरीकांच्या समस्येसाठी, अन्य विविध  प्रथम शैलेश पाटील हे पुढे येतात त्यामुळे असे त्यांचे निकटवर्तिय यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले म्हणून शैलेश पाटील दिव्यातून किंगमेकरची भूमिका निभावणार हे पक्कं आहे
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे