Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

ठाण्यात भरधाव टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वर जागीच ठार…..

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

*⭕️ठाण्यात भरधाव टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वर जागीच ठार.*

ठाणे, ता 10 मार्च ( संतोष पडवळ) : ठाण्यात आज दिनांक १० मार्च २०२२ रोजी सकाळी ०७:३५ वाजताच्या सुमारास एच.डी.एफ.सी. बँक समोर, वाघबीळ ब्रिजच्या पुढे, वाघबीळ नाका, वाघबीळ, ठाणे (प.) येथे घोडबंदर रोडवर (घोडबंदरकडून ठाणेकडे येणारा रोड) बजाज पल्सर-200 दुचाकी क्र MH 04 FM 3192 (मालक:- श्री. सिंचन केत पिकॉक) या दुचाकी वाहनाला TATA Tempo MH 04 KU 0653 (चालक:- श्री. रामपाल) या टेम्पोने दुचाकीला धडक दिल्यामुळे सदर दुचाकी चालक श्री. सिंचन केत पिकॉक (पु./ वय २८ वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

सदर घटनास्थळी कासारवडवली पोलिस कर्मचारी उपस्थित होते.
कासारवडवली पोलिस कर्मचारी यांनी सदर व्यक्तीचा मृतदेह पुढील कार्यवाहसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात, ठाणे येथे दाखल केला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे