बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

भीमाच्या रणरागिणीने रचली सुंदर अशी कविता……

अमित जाधव-संपादक

होय येते अंगात माझ्या…
नास्तिकतेचा प्रहार

होय येते अंगात माझ्या….
बाबासाहेबांनी लिहिलेल्या** *विचारांचा सार

होय येते अंगात माझ्या…..
अन्याया विरुद्ध बंड पुकार

होय येते अंगात माझ्या…..
मदयपान विरोधी धारदार तलवार

होय येते अंगात माझ्या…..
विद्रोही यल्गार

नाव माझे ऐकुनी होतो मनुवादी किडा सारा सार

बनविले वाघीण मला
त्या महामानवाचे थोर उपकार.

वर्षा कांबळे
रीपाई (आ)
महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा

पँथर द पॉवर युथ मूव्हमेंट
*महाराष्ट्र प्रमुख*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे