Breaking
आरोग्य व शिक्षणकृषिवार्ताकृषीवार्ताक्रिडा व मनोरंजन

रायगड मीनाक्षी अहिरे यांना नेताजी सुभाष चंद्र बोस राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार जाहीर..

अमित जाधव - संपादक

0 2 4 3 1 2

लातूर. रायगड पेन पनवेल सामाजिक तथा समाजसेविका सौ मीनाक्षी अहिरे यांना लातूर महाराष्ट्र पोलीस मित्र सोशल असोशियन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने नेताजी सुभाष चंद्रबोस राष्ट्रीय जीवनगौरव गौरव पुरस्कार २०२६ जाहीर करण्यात आला सौ. मीनाक्षी अहिरे यांनी समाजसेवक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात आत्याध्विक धार्मिक क्षेत्रामध्ये मोलाचे कार्य केले आहे हा दिनांक २९/३/२०२६ रोजी होणार आहे कार्यक्रम ठिकाण भालचंद्र ब्लड बँक बस स्टँड मागे लातूर येथे ठीक ११:०० वाजेला होणार आहे लातूर येथे त्यांनी गरजू मदत करणे बचत गटातून महिलांना प्रशिक्षण दिले महिला सक्षमीकरण क्षेत्रात गेले दहापासून आपला कार्याचा ठसा उमटून त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात येत आहे लातूर महाराष्ट्र मित्र पोलीस असोशियन संस्थापक अध्यक्ष श्रीराम घुले, उपाध्यक्ष बालाप्रसाद सोमानी, मीनाक्षी पाखरे चित्रपट अभिनेत्री सचिव सुफी सय्यद शमशुद्दीन यांची गझल गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला तसेच ईस्ट मित्रपरिवांच्या वतीने अभिनंदन वर्षाव होत आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बेधडक ठाणे न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 4 3 1 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे