Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकृषिवार्ता

अशोक खरातचा एन्काऊंटर होऊ शकतो’तृप्ती देसाई

अमित जाधव - संपादक

0 2 6 0 2 3

अशोक खरातचा एन्काऊंटर होऊ शकतो’

अशोक खरात प्रकरणी तृप्ती देसाई यांनी खळबळजनक दावा केला. 24 मार्च रोजी खरातचा एन्काऊंटर केला जाण्याची दाट शक्यता आहे. यामागे मोठे हात असून मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालून हा डाव उधळून लावावा, असे त्या म्हणाल्या. तसेच खरात याच्याकडे अनेक मंत्री आणि बड्या राजकारण्यांची महत्त्वाची माहिती असू शकते. हे सर्व संबंध उघड होऊ नयेत, यासाठी खरातला कायमचं संपवण्याचा डाव आखला जात असल्याचे त्या म्हणाल्या.

1/5 - (1 vote)

बेधडक ठाणे न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 6 0 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे