ब्रेकिंग
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ ठाणे शहर (जिल्हा ) कार्यकारणी 2024 जाहीर,दिव्यातून संतोष पडवळ (उपाध्यक्ष) तर अमित जाधव (वृत्तवाहिनी प्रमुख)म्हणून निवड…
अमित जाधव - संपादक
ठाणे :
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ ठाणे शहर (जिल्हा) सर्व पदाधीकारी यांची सर्व साधारण सभा 17 डिसेंबर 2023 रोजी तीन पेट्रोल पंप येथे संपन्न झाली
या सभेचे अध्यक्ष नितीन मनोहर शिंदे कोकण विभागीय अध्यक्ष यांच्या अध्यक्ष ते खाली प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे आणि राज्य सरसिटणीस विश्वासराव आरोठे यांच्या मार्गदर्शनाने ठाणे शहर (जिल्हा ) नवनिर्वाचित कार्यकारणी जाहीर करण्यात आली सन 2023 चे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या वतीने नवनिर्वाचित अध्यक्ष राजन पाटील संपादक पॉलिटिशन यांचा सत्कार करण्यात आला त्याच प्रमाने नवनिर्वाचित पदाधीकारी यांची नियुक्ती करण्यात आली
प्रमोद इंगळे प्रमुख सल्लागार,राजन पाटील ठाणे शहर जिल्हाध्यक्ष,संतोष पडवळ उपाध्यक्ष, मनजीत सिंग उपाध्यक्ष,सुबोध कांबळे सचिव,अतुल तिवारी कार्याध्यक्ष,मनीष वाघ सल्लागार,सतीशकुमार भावे सल्लागार,मिलिंद दाभोळकर सल्लागार,मनोज कदम सल्लागार,जितेंद्र पाटील मुख्य सल्लागार,मीनल पवार संघटक,ख्वाजा शेख संघटक,अमित जाधव वृत्तवाहिनी प्रमुख,भीमराव शिरसाट वृत्तपत्र प्रमुख
सुभाष जैन छायाचित्रकार प्रमुख,राजेंद्र गोसावी समाज माध्यम प्रमुख,संदीप पालवी समाज माध्यम प्रमुख,अमित गुर्जर प्रसिद्धी प्रमुख,सतीश कुदळे प्रसिद्धी प्रमुख,किरण सेठ प्रसिद्धी प्रमुख
अश्विन कांबळे सहसचिव,देवेंद्र शिंदे सहसचिव
मनस्वी चौधरी व्यवस्थापकीय प्रमुख,संजय भोईर संपर्कप्रमुख,देवेंद्र वायरकर कार्यकारणी सदस्य,अशोक मेहता कार्यकारणी सदस्य,रुपाली कदम कार्यकारणी सदस्य,गफूर धारवार कार्यकारणी सदस्य,राहुल लोखंडे कार्यकारणी सदस्य,गणेश गव्हाणे कार्यकारिणी सदस्य सदस्य,भाविनी मेहता
संजोग अधिकारी,रितिक निकाळे ,भानुदास शिंदे,चंद्रकांत सूर्यवंशी,सचिन बनकर,तुषार डबरे
राहुल अहिरे, सुरेखा पाटील,राहुल लाड,अरविंद टिकेकर,शुभम पाटील,रोहिदास पाटील,विनो मॅथिव
सदर सर्व पदाधीकारी आणि सदस्य यांचे प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे आणि राज्य संघटक संजय भोकरे, राज्य सरसिटणीस विश्वासराव आरोटे, प्रसिद्ध प्रमुख नवनाथ जाधव, कोकण विभागीय अध्यक्ष नितीन मनोहर शिंदे या सर्वांनी सर्व पदाधिकारी यांना पुढील वाटतचालीस शुभेच्छा दिल्या
त्याच प्रमाणे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोकण विभाग आणि ठाणे शहर (जिल्हा ) यांच्या वतीने
1 जानेवारी रोजी प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे साहेब आणि राज्य सरसिटणीस विश्वासराव आरोटे
यांच्या वाढदिवस अभीष्टचिंतन सोहळ्या निमित्त भव्य आरोग्य शिबीर, वंद्यकीय योजना कार्ड चे वाटप, पत्रकार मार्गदर्शन शिबीर, दिनदर्शिका 2024 चे प्रकाशन आणि गुणगौरव पुरस्कार सोहळा यांचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमास भव्य आरोग्य शिबीर आणि मोफत नेत्र चिकिस्ता कमी दरात चस्मा चे वाटप ऑकपेशन आणि हार्ड वद्य यांचे मार्गदर्शन व अश्या अनेक लोकउपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमा मध्ये विशेष सहकार्य टायटन मेडिसिटी हॉस्पिटल, संसकार सेवा संस्था, आणि ओम ऑकप्रेशर हार्ड वद्य यांचे लाभले
आहे सादर हा 1 जानेवरी 2024 रोजी टाऊन हॉल ठाणे येथे सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे तरी कोकण विभागीय अध्यक्ष नितीन शिंदे यांनी सर्व पत्रकार बंधू व नागरिकांना यांना या आरोग्य शिबीरांस मोठ्या संख्येने उपस्तिथ राहून लाभ घेण्याचे आव्हान केले आहे