ब्रेकिंग
सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबाराची जबाबदारी घेतली गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या भावाने..
अमित जाधव - संपादक
0
2
0
9
7
4
‘यानंतर गोळ्या भरलेल्या घरावर चालतील’
सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबाराची जबाबदारी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या भावाने घेतल्यानंतर एक फेसबुक पोस्ट व्हायरल होत आहे. “सलमान खान आम्ही तुला फक्त हे ट्रेलर दाखवण्यासाठी केले आहे. कारण तु आमच्या ताकदीला समजायला हवे. ही फर्स्ट अँड लास्ट वॉर्निंग आहे. यानंतर बंदुकीच्या गोळ्या खाली घरावर नाही चालणार, तर भरलेल्या घरावर चालतील. बाकी मला जास्त बोलायला नाही आवडत…” अशी धमकी दिली आहे.
0
2
0
9
7
4



