Breaking
ब्रेकिंग

ऑल महाराष्ट्र खाटीक असोशियशन चे महाराष्ट्र अद्यक्ष श्री शकील ताडे आणि चक्रीय भारत वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक यांची विक्रोळी पोलिस स्टेशन चे नवनिर्वाचित वरीष्ठ पोलिस निरीक्षक श्री सुधीर हिरडेकर यांची ग्रेट भेट…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

ऑल महाराष्ट्र खाटीक असोशियशन चे महाराष्ट्र अद्यक्ष श्री शकील ताडे आणि चक्रीय भारत वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक तसेच ह्युमन राईट्स अँड सोशल ऍक्टिव्हिस्ट असोसिएशनचे ईशान्य मुंबई जिल्हा सह सचिव श्री अतुल जाधव यांनी विक्रोळी पोलिस स्टेशन चे नवनिर्वाचित वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री सुधीर हिरडेकर ह्यांची अभिनंदन पर भेट घेत व पुढील वाढचालीस शुभेच्छा दिल्या व विक्रोळीतील अनेक घडामोडींवर चर्चा केली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे