Breaking
ब्रेकिंग

प्रसिध्द कन्नड अभिनेता दर्शनला अटक..

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

प्रसिध्द कन्नड अभिनेता दर्शनला रेणुका स्वामी हत्येप्रकरणी आज पोलीसांनी अटक केली. 8 जून रोजी रेणुकाची हत्या झाली होती. रेणुकाने अभिनेत्री पवित्रा गौडाला अश्लील मेसेज पाठवला होता. तर पवित्रा आणि दर्शनचे अफेअर असल्याची चर्चा आहे. दर्शनच्या सूचनेनुसार रेणुकाची हत्या झाल्याचा आरोप आहे. दर्शनसह अन्य 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे