0
2
0
9
7
4
जगप्रसिद्ध तबलावादक आणि संगीतकार उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन झाले. या 73 वर्षीय महान कलाकाराचा अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. झाकीर हुसेन यांना काही दिवसांपासून गंभीर आजाराने ग्रासले होते आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
0
2
0
9
7
4



