बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी गुडन्यूज,शाळेतच मिळणार एसटी बसचा मोफत प्रवासी पास..

अमित जाधव - संपादक

शाळेतच मिळणार एसटी बसचा मोफत प्रवासी पास

विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी गुडन्यूज आहे. एसटी बसचे पास हे त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येणार एसटी महामंडळाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना एसटीच्या माध्यमातून 66% इतकी सवलत दिली आहे. शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण केले जाते. हे पास शाळेतच मिळतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे