Breaking
ब्रेकिंग

साविधान दिनाच्या पूर्वसंध्येला दिव्यातील कर्तबगार अधिकारी पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र कींगरे यांचा वाढदिवस,अनेक मान्यवरांच्या शुभेच्छा…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

साविधान दिनाच्या पूर्वसंध्येला आज दिवा शहरातील कर्तबगार पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र कीगरे जी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांना संविधान प्रस्तविकाची भव्य स्वरूपाची फ्रेम विशेष सप्रेम भेट म्हणून देण्यात आली यावेळी दिव्यातील आंबेडकर चळवळीतील दिग्गज एकनाथ भगत,मिलिंद गवई ,बालाजी कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रत्यक्ष भेटून पोलिस उपनिरीक्षक किंगरे यांना अनेक मान्यवरांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.त्यांनी देखील शुभेच्छाचा स्वीकार करत अभाव व्यक्त केले.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे