Breaking
ब्रेकिंग

एन पावसाळ्यात दिव्यातील गणेश नगर येथील नागरीकांच्या समस्या सोडवण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या उपशहर प्रमुख योगिता नाईक रस्त्यावर.. .

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

ठाणे – दिवा आगासन रोड म्हसोबा देव नगर येते 2 दिवसापासून घरात पाणी शिरले आहे अशी माहिती शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे )पक्षाच्या दिवा उपशहर प्रमुख योगिता नाईक यांना मिळताच त्वरित त्या परिसरात जाऊन पाहणी केली असता,तेथील रहिवाशांना होणारी पाण्याची समस्या लक्षात घेत ठा.म.पा.प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना संपर्क करून त्यांना घटनास्थळी बोलवून तेथील समस्या निर्देशनात आणून देऊन त्यांना तेथे त्वरीत कामाला सुरुवात करण्यात सांगितले,त्यामुळे त्या विभागातील रहिवाशांना दिलासा मिळाला. तेथील रहिवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी सहकार्य करणाऱ्या ठा.म.पा प्रशासनाच्या सर्व कामगार व अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करते.

तसेच त्यावेळी शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा उपशहर अधिकारी कु.अक्षय म्हात्रे,शिवसैनिक अनिरुद्ध तिवारी,महिला आघाडी च्या सुनीता अहिरे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे