Breaking
ब्रेकिंग

मुंबईतल्या घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील प्रमुख आरोपी भावेश भिंडेला अटक…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 9

घाटकोपर दुर्घटना – भावेश भिंडेला अटक

मुंबईतल्या घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील प्रमुख आरोपी भावेश भिंडेला अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे. मुंबई पोलिसांनी राजस्थानच्या उदयपूरमधून भावेशला ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. त्याला मुंबईत आणल्यानंतर कोर्टात हजर केले जाणार आहे. मुंबईतील घाटकोपर येथे पेट्रोल पंपावर अनधिकृत होर्डिंग कोसळल्याने 16 जणांचा मृत्यू झाला आहे. हे बेकायदेशीर होर्डिंग भावेश भिंडेचे होते, असा आरोप आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे